Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शेवटची तारीख-SSC CHSL ४,५२२ लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, अन्य पदांची भरती सुरु-ऑनलाईन अर्ज करा! | SSC CHSL Bharti 2023

SSC CHSL Bharti 2023

SSC CHSL Bharti 2023 details

SSC CHSL Bharti 2023 – Staff Selection Commission, SSC has released the SSC CHSL 2023 Notification for Lower Divisional Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA),  Data Entry Operator (DEO) posts. Candidates who wish to apply for the Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2023 can submit their applications on the official website – ssc.nic.in. The SSC CHSL 2023.  However, the notice was released on, May 9, 2023. Based on the official notification, the last date to apply for the SSC CHSL Exam is June 8, 2023. More details are as follows:-

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेतून (CHSL) होणाऱ्या भरतीमधील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने याबाबत माहिती दिली. यापूर्वी या परीक्षेतून १६०० पदांवर भरती घेण्यात येणार होती, नवीन अपडेट नुसार हि भरती जवळपास ४५२२ पदांसाठी होणार असल्याचे समजते. या संदर्भातील PDF आम्ही खाली लिंक केलेली आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे. २३ मे रोजी कर्मचारी आयोगाने याबाबत नोटीस जारी केल्याचे वृत्त जागरणने प्रसिद्ध केले आहे. SSC CHSL परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ९ मे पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झाले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023 आहे. तसंच, फी भरण्याची अंतिम मुदत १० जून आहे. या भरतीचे अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक  करा , परीक्षेचे स्वरूप येथे डाउनलोड करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदांचे नाव – निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
  • पदसंख्या – ४,५२२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
    • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जून 2023
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

SSC CHSL Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) ४,५२२ पदे

Educational Qualification For SSC CHSL Bharti 2023

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) Candidates must have passed the 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University.
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) 12th Standard pass in Science stream with Mathematics as a subject from a recognized Board or equivalent.

Salary Details For SSC CHS Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) Pay Level-2 (Rs.19,900-63,200).
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs. 29,200-92,300).

Important Date For SSC CHSL Job 2023

Dates for submission of online applications  09-05-2023 to 08-06-2023
Last date and time for receipt of online  applications  08-06-2023 (23:00)
Last date and time for making online fee payment  10-06-2023 (23:00)
Last date and time for the generation of offline  Challan  11-06-2023 (23:00)
Last date for payment through Challan (during  working hours of Bank)  12-06-2023 
Dates of ‘Window for Application Form  Correction’ and online payment of Correction  Charges. 14-06-2023 to 15-06-2023 (23:00)
Schedule of Tier-I (Computer Based Examination)  Aug, 2023
Schedule of Tier-II (Computer Based Examination)  To be notified later

How to Apply For SSC Recruitment 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
  • अर्ज केवळ SSC मुख्यालयाच्या वेबसाइटवर म्हणजेच https://ssc.nic.in द्वारे ऑनलाइन पद्धतीने सबमिट करणे आवश्यक आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
  • ऑनलाइन अर्जामध्ये, उमेदवारांनी स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो JPEG स्वरूपात (20 KB ते 50 KB) अपलोड करणे आवश्यक आहे. छायाचित्राची प्रतिमा आकारमान सुमारे 3.5 सेमी (रुंदी) x 4.5 सेमी (उंची) असावी.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवाराने फोटो असल्याची खात्री करणे आवश्यक आहे दिलेल्या सूचनांनुसार अपलोड केले. फोटो अपलोड न केल्यास इच्छित नमुन्यातील उमेदवार, त्याचा अर्ज/उमेदवारी नाकारली जाईल किंवा रद्द केले.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ ०८-०६-२०२३ (२३:००) आहे.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे की नाही हे पुनरावलोकन/मुद्रण पर्यायाद्वारे तपासले पाहिजे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Application Fees Structure – परीक्षा शुल्क

Category Fees
Gen/ OBC/ EWS Rs. 100/-
SC/ ST/ PwD Rs. 0/-
Mode of Payment Online

SSC CHSL Mega Bharti 2023 – Selection Porcess 

The SSC selection process includes a Computer Based Examination, which will have the following  sections:

  • Written Exam
  • Trade/ Skill Test
  • Document Verification
  • Medical Examination

SSC CHSL Tier 1 Exam Pattern

  • Negative Marking: 1/4th
  • Time Duration: 1 Hour
  • Mode of Exam: Online (CBT)
Subject Questions Marks
General Intelligence/ Reasoning 25 50
General Awareness/ GK 25 50
Quantitative Aptitude/ Maths 25 50
English Language 25 50
Total 100 200

SSC CHSL Tier 2 Exam Pattern

SSC CHSL Tier 2 Exam Pattern

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSC CHSL Bharti 2023 | @ ssc.nic.in

???? नवीन जागांबद्दल तपशीलवार माहिती PDF PDF पहा 
???? PDF जाहिरात shorturl.at/enNZ0
✅ ऑनलाईन अर्ज करा http://bit.ly/3R0DZ1N
✅ अधिकृत वेबसाईट ssc.nic.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sneha says

    How to apply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड