SSB Recruitment 2021 | सशस्त्र सीमा बलात 53 पदांची भरती

SSB Recruitment 2021

SSB SI Recruitment 2021

SSB Recruitment 2021 Advertisement is published for the GDMO and Specialist Recruitment process. As Per this advertisement, there are 53 Vacancies to fill. Walk-in interview is on 21st October to 22nd October, 25th to 26th October 2021. Further details are as follows:-

SSB Bharti 2021 : सशस्त्र सीमा बल अंतर्गत GDMO आणि विशेषज्ञ पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर, 25 ते 26 ऑक्टोबर 2021  आहे.

या SSB bharti 2021 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावGDMO आणि विशेषज्ञ
  • पद संख्या – 53 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीचा तारीख – 21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर, 25 ते 26 ऑक्टोबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSB Recruitment 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3zwntgT
अधिकृत वेबसाईट : www.ssbrectt.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
  1. Mithun Chakole says

    Safai karmachari ke liye 25 age chalegi kya

  2. Indrajeet Patil says

    TR license chalel ka

  3. विशाल कैलास अग्राळे says

    कृपया मला माझ्या वयाच्या पात्रता नुसार जाहिरात माहिती मिळावी ही विनंती…

  4. RATHVA NASUBHAI B says

    9099611344

  5. Vitthal says

    Fhom kadi bharta yete sir

  6. Rohit patil says

    Website open hot nahi aahe

  7. Maruti bhange says

    Ssb site open hot nahi

  8. Krushna gunjal says

    Sir 1.68 hight chalel ka obc cartificate

  9. Rahul Ramrao Bansod says

    Driver लिक चालू नाही

  10. Rahul bhikaji gohine says

    Sir link opne nahi hot

  11. Premlal moreshwar Thombare says

    Premlal Thombare mai 30 yers ka hu chalega kya batana sir plz

  12. rahul says

    licence jarori hai kya

  13. Ganesh says

    मुली अर्ज करु शकतात का?

  14. SAWANT K says

    Age limit taka

  15. Pravinkedare says

    10pass water carrier

  16. Vijay says

    Age limit kiti

  17. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम ता करमाळा जि सोलापूर

  18. Ashok chaudhari says

    Ashok Chaudhari Nashik City 10th pass no 9921774126

  19. Sopan bhashkaro rane says

    ST

  20. Damgude tejas says

    अर्ज कसा करावा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड