अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील पदे भरणार! | SRTR GMC Ambajogai Bharti 2025

SRTR GMC Ambajogai Bharti 2025

SRTR GMC Ambajogai Bharti 2025

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच भरली जातील. इतर गट ‘क’ व ‘ड’ संवर्गाची पदेही भरली जातील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेले व आता सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या या महाविद्यालय व रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणावर होणारा परिणाम, पदव्युत्तर पदवीच्या कमी झालेल्या जागा, काही बंद झालेले विभाग, यावर प्रकाश टाकला होता. याच संदर्भाने आमदार नमिता मुंदडा यांनी गुरुवारी (ता. दहा) याबाबत विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. मुंदडा यांनी मुश्रीफ यांना पत्रही पाठविले होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

त्यावर मुश्रीफ यांनी जागा भरण्याच्या आश्‍वासनासह महाविद्यालयाच्या विकासकामांसाठी दोन वर्षांत १८१ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याचे सांगितले. दरम्यान, वैद्यकीय पदवीसाठी (MBBS) १५० आणि पदव्युत्तर पदवीसाठी (MD, MS) ८७ विद्यार्थी असताना तज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या स्थापनेवेळी ५० विद्यार्थी क्षमता असतानाचा मनुष्यबळाचा आकृतिबंध आजही कायम आहे. दरम्यान, खाटांची संख्यावाढ, कर्करोग युनिट, धर्मशाळा बांधकाम, मुलींचे वसतिगृह, रस्ता, नाला बांधकाम आदी कामेही लवकरच मार्गी लावली जातील, असे मंत्र्यांनी सांगितले. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने तुम्हाला छप्पर फाडके मिळेल, असे मुश्रीफ यांनी मुंदडा यांच्या उत्तरात सांगितले.


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SRTR GMC Ambajogai Bharti 2023: Dean, Swami Ramanand Tirtha Govt. Medical College and Rural Hospital Ambajogai has invited application for the posts of “Professor, Associate Professor”. There are total of 14 vacancies are available to fill posts. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 18th of October 2023. The job location for this recruitment is Beed. More details are as follows:-

डीन, स्वामी रामानंद तीर्थ सरकार. वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

 

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बीड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • ई-मेल पत्ता – srtrgmc@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://srtrmca.org/

SRTR GMC Ambajogai Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक05 पदे
सहयोगी प्राध्यापक09 पदे

Educational Qualification For SRTR GMC Ambajogai Recruitment 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकM.D./ M.S.
सहयोगी प्राध्यापकM.D./ M.S./ DNB

Salary Details For SRTR GMC Ambajogai Notification 

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापकरु.२,००,०००/-
सहयोगी प्राध्यापकरु.१,८५,०००/-

How To Apply For SRTR GMC Ambajogai Application 

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For srtrmca.org Bharti 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/ejtK4
✅ अधिकृत वेबसाईटhttps://srtrmca.org/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड