राज्य राखीव पोलीस बल, नागपुर लेखी परीक्षा चाचणी गुण यादी जाहीर | SRPF Nagpur Bharti Result PDF
SRPF Group 4, Nagpur Bharti Result PDF
SRPF Nagpur Police Bharti Written Exam Result Marks
SRPF Nagpur Bharti Result PDF : According to Armed Police Constable Recruitment 2021 State Reserve Police Force Group No. 18 (B.R.B.-5) Katol Dist. Nagpur (Camp – Amravati) Group Establishment Written Exam for Armed Police Constable Recruitment 2021 has been conducted on 23/07/2023. The answer sheet (ANSWER KEY) of the said written examination has been published on question set wise (A, B, C, D) on : 23/07/2023. Accordingly, the result of the written examination has been prepared on 24/07/2023 as per the chest number and the said result is published on the website www.mahapolice.gov.in and www.maharashtrasrpf.gov.in under the heading Police Recruitment.
सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ च्या अनुषंगाने राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ ( भा.रा.ब.-५) काटोल जि. नागपुर (कॅम्प – अमरावती) या गट आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ ची लेखी परिक्षा दिनांक २३/०७/२०२३ रोजी घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची उत्तरतालिका ( ANSWER KEY ) प्रश्नसंच निहाय (A, B, C, D) दिनांक : २३/०७/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लेखी परिक्षेचा निकाल दिनांक २४/०७/२०२३ रोजी चेस्ट क्रमांकानुसार तयार करण्यात आलेला असून सदरचा निकाल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल यांचे संकेतस्थळावर www.mahapolice.gov.in आणि www.maharashtrasrpf.gov.in वर पोलीस भरती या शिर्षांतर्गत प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या संदर्भात काही आक्षेप / हरकती असल्यास २४ तासाच्या आत दिनांक २५.०७. २०२३ रोजी २०.०० वाजेपावेतो लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ ( भा. रा. ब. – ५) काटोल जि. नागपुर (कॅम्प – अमरावती) यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे इ-मेल आयडी irbusrpfgr१८@gmail.com आणि [email protected] / cmdt.srpf९[email protected] व तसेच समादेशक कार्यालय नियंत्रण कक्ष क्र. ०७२१-२६६२१९७ वर प्रत्यक्ष संपर्क करुन नोंदविण्यात यावे. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेले आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
SRPF Katol Result 2023
- रा.रा.पो.बल गट क्र.18(भा.रा.ब.-5) काटोल जि. नागपूर कॅम्प अमरावती येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 ची लेखी परिक्षा दिनांक 23/07/2023 रोजी घेण्यात आली असुन लेखी परिक्षेचा निकाल चेस्ट क्रमांक नुसार दिनांक 24/07/2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. – Download
- राज्य राखीव पोलीस बल गट क्र 4 नागपूर पोलीस शिपाई भरती-2021 लेखी परीक्षा चाचणी गुण यादी. Download
- रा.रा.पो.बल बल गट क्र.18 काटोल जि.नागपुर कॅम्प अमरावती येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 ची लेखी परीक्षा दिनांक 23/072023 रोजी घेण्यात आली असुन सदर परीक्षेची उत्तर तालिका प्रश्नसंच निहाय (ए.बी.सी.डी.) दिनांक 23/07/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. Download
SRPF Nagpur Bharti Result PDF
SRPF Nagpur Bharti Result PDF – Nagpur SRPF Bharti 2022 result for the Ground test has been issued on the official site.The field test was conducted for 54 vacant posts at Commandant, State Reserve Police Force Group No.4, Nagpur. For the said recruitment process, verification of educational documents, physical measurement and field test of candidates from 09/01/2023 to 08/02/2023 Police Drill Ground No. 1, State Reserve Police Force Group No. 4 has been taken at Nagpur. Now this list of Marks has been issued.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रं.४, नागपूर या गट आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील ५४ रिक्त पदांकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली. सदर भरती प्रक्रिये करीता उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक ०९/०१/ २०२३ ते दिनांक ०८/०२/ २०२३ या कालावधीत पोलीस कवायत मैदान क्रमांक १, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. ४ नागपूर येथे घेण्यात आली आहे, निकाल जाहीर करण्यात आला आहे. .
या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ च्या मैदानी चाचणीतील गुणांची यादी सोबत जोडून प्रसिध्द करीत आहोत. सदरची गुणांची यादी www.mahapolice.gov.in व maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर व समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. ४, नागपूर येथील गेट क्रमांक – १ नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदरच्या गुणांबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती दिनांक ११/०२/२०२३ रोजी सायंकाळी १७.०० वाजे पर्यंत लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४, नागपूर यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ई-मेल आयडी [email protected] वर तसेच समादेशक कार्यालय नियंत्रण कक्ष क्रमांक ०७१०४ – २३८०३० वर सादर कराव्यात. विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
SRPF Nagpur Bharti Result PDF
STATE RESERVE POLICE FORCE GROUP -4 NAGPUR POLICE RECRUITMENT-2021 PHYSICAL TEST RESULT | Download |
Table of Contents
Nagpur4 srpf 2_07_2024 graund list