महत्वाचे-राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-8, मुंबई शारीरिक चाचणी गुण जाहीर !। SRPF Mumbai Bharti 2024 Result

SRPF Mumbai Bharti Result

SRPF Mumbai Bharti Ground Test Result 2024

SRPF Mumbai Bharti 2024 Result: राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 मुंबई या गट आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024 मधील  रिक्त पदांकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेकरीता उमेदवार यांचे शैक्षणीक कागदपत्रे पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक22/26/2024 या कालावधीमध्ये राज्य राखीव पोलीस बल, गट क. 8, मुंबई घेण्यात आली आहे. त्यानुसार सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2022 च्या शारीरिक चाचणी गुण यादी तयार करण्यात आलेली आहे.  या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शविण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतः च्या गुणासंबधीत काही आक्षेप अथवा अपिल असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ८, मुंबई यांचे नियंत्रण कक्ष येथील संपर्क क्रमांक/दुरध्वनी क्र. ०२२-२६८५६५४२ व फॅक्स क्र. ०२२ २६८५६१२० अथवा [email protected] यावर ई मेलवर २४ तासाचा आत नोंदविण्यात यावीत. सदर कालावधीनंतरचा हरकतीचा / आक्षेप/अपिल यांचा विचार करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-8, मुंबई शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 24-06-2024 DownloadView

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-11, नवी मुंबई (कॅम्प बाळेगांव ) शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 25-06-2024 DownloadView

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-8, मुंबई शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 25-06-2024 DownloadView

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-8, मुंबई शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 23-06-2024 DownloadView

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-8, मुंबई शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 24-06-2024 DownloadView

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-8, मुंबई शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 22-06-2024 Download, View

राज्य राखीव पोलीस बल, ग्रूप-8, मुंबई शारीरिक चाचणी गुण – दिनांक : 21-06-2024 Download , View


SRPF Mumbai Bharti Exam Center Update 2023

SRPF Mumbai Bharti Exam Center Update 2023 – Written Examination for Armed Police Constable Recruitment in State Reserve Police Force Group No.8, Mumbai has been conducted on 23 July 2023 at 11.00 AM. Pranay Ashok, Commissioner of State Reserve Police Force has requested that the examination center of the candidates in this written examination has been partially changed and the candidates should take note of this.

 

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या लेखी परीक्षेतील उमेदवारांच्या परीक्षा केंद्रामध्ये अंशतः बदल करण्यात आला असुन उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक प्रणय अशोक यांनी केले आहे. सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ मधील शारीरिक चाचणीमध्ये २५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. छाती क्रमांक ८७ ते छाती क्रमांक १२३२८ पर्यंत १५३६ उमेदवार यांची बैठक व्यवस्था रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम,गोरेगाव (पूर्व) मुंबई या ठिकाणी करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून ४५२ क्रमांकाच्या बसने मयुर नगर थांबा येथे उतरावे.

छाती क्रमांक १२३२९ ते छाती क्रमांक १८१३७ पर्यंत १०२६ उमेदवारांची बैठक व्यवस्था मुंबई एक्झीबिशन सेंटर, नेस्को हॉल नंबर ५, गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर येण्याकरिता जवळील रेल्वे स्टेशन राम मंदिर (पूर्व) हे आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ईमेलद्वारे पुरविलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या ओळखपत्राची रंगीत प्रत आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच कार्यालयाकडून मैदानी चाचणी करिता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये. लेखी परीक्षा नि:पक्ष व पारदर्शकपणे घेण्यात येणार असल्याचे प्रणय अशोक यांनी कळविले आहे.

Written Examination for Armed Police Constable Recruitment in State Reserve Police Force Group No.8, Mumbai has been conducted on 23 July 2023 at 11.00 AM. Pranay Ashok, Commissioner of State Reserve Police Force has requested that the examination center of the candidates in this written examination has been partially changed and the candidates should take note of this.

 

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या लेखी परीक्षेतील उमेदवारांच्या परीक्षा केंद्रामध्ये अंशतः बदल करण्यात आला असुन उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक प्रणय अशोक यांनी केले आहे.

सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ मधील शारीरिक चाचणीमध्ये २५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. छाती क्रमांक ८७ ते छाती क्रमांक १२३२८ पर्यंत १५३६ उमेदवार यांची बैठक व्यवस्था रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम,गोरेगाव (पूर्व) मुंबई या ठिकाणी करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून ४५२ क्रमांकाच्या बसने मयुर नगर थांबा येथे उतरावे.

छाती क्रमांक १२३२९ ते छाती क्रमांक १८१३७ पर्यंत १०२६ उमेदवारांची बैठक व्यवस्था मुंबई एक्झीबिशन सेंटर, नेस्को हॉल नंबर ५, गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर येण्याकरिता जवळील रेल्वे स्टेशन राम मंदिर (पूर्व) हे आहे.

या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ईमेलद्वारे पुरविलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या ओळखपत्राची रंगीत प्रत आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच कार्यालयाकडून मैदानी चाचणी करिता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये. लेखी परीक्षा नि:पक्ष व पारदर्शकपणे घेण्यात येणार असल्याचे प्रणय अशोक यांनी कळविले आहे.

 

SRPF Mumbai Bharti 2022 Result: The recruitment of 75 posts under State Reserve Police Force Group 8 Mumabi was released. In connection with this recruitment, the field test was conducted between 6th January to 06th February. Mumbai SRPF uploaded the list of marks obtained in field test in PDF format which is given below. If you want to download this pdf then you can use the link given below.

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 मुंबई या गट आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2021 मधील 75 रिक्त पदांकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेकरीता उमेदवार यांचे शैक्षणीक कागदपत्रे पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 06/01/2023 ते दिनांक 06/02/2023 या कालावधीमध्ये राज्य राखीव पोलीस बल, गट क. 8, मुंबई येथील कवायत मैदानावर घेण्यात आली आहे. त्यानुसार सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 2021 च्या मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेकरीता प्रवर्ग निहाय तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आलेली आहे.  या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार लेखी परिक्षेकरीता प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी उमेदवारांच्या माहितीकरीता www.mahapolice.gov.in आणि www.maharashtrasrpf. gov.in या संकेतस्थाळावर तसेच राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 मुंबई येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदरच्या लेखी परीक्षेकरीता पात्र तात्पुरती निवड यादीबाबत उमेदवारांना आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकत दिनांक 15/02/2023 रोजी 17.00 वा. पर्यंत समक्ष लेखी स्वरूपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क. 8, मुंबई यांचे कार्यालयात किंवा या कार्यालयाच्या ई-मेल आयडी [email protected] वर किंवा दुरध्वनी क्र. 022-26856542 व 022-26856120 वर सादर कराव्यात, विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

SRPF Group 8 Mumbai Eligibel List

1 07-Feb-2023 SRPF Group 8 Mumbai, Police Recruitment 2021 Physical Test Mark List Download
2 13-Feb-2023 राज्य राखीव पोलीस बल गट क्र 8 मुंबई सशस्र पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी. Download

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड