JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 20 वरणगाव, लेखी परीक्षा गुणांची यादी जाहीर – SRPF Group 20 Jalgaon Bharti Result

SRPF Group 20 Jalgaon Bharti Result 2026

SRPF Group 20 Jalgaon Bharti Result: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 20 वरणगाव गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-2025 भरती प्रक्रियेतील लेखी चाचणी दिनांक 17/05/2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. या लेखी चाचणीची उत्तरतालिका (Answer Key) दिनांक 17/05/2026 रोजी प्रसिध्द करण्यात येऊन, उत्तरतालिकेबाबतचे आक्षेप/हरकती दिनांक 18/05/2026 रोजी 15:00 वाजेपावेतो मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने प्राप्त झालेले आक्षेप/हरकतींची निवड मंडळाने बारकाईने पडताळणी केली. परंतू प्राप्त आक्षेप अधिप्रमाणित नसल्याने दिनांक 17/05/2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली उत्तरतालिका अंतीम करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

ज्या उमेदवारांस या लेखी चाचणीत प्राप्त गुणांबाबत काही शंका/तक्रार असल्यास त्यासंदर्भात त्यांनी दिनांक 20/05/2026 रोजीचे 14:00 वाजेपावेतो या कार्यालयास 200/- रु शुल्कासह समक्ष हजर राहून अथवा लेखी निवेदन सादर करावे. दिनांक 20/05/2026 रोजी 14:00 वाजेनंतर येणाऱ्या उमेदवाराच्या आक्षेप/हरकतींचा विचार करण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 20 वरणगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षा गुणांची यादी


SRPF Group 20 Jalgaon Bharti Result

SRPF Group 20 Jalgaon Bharti Result: The State Reserve Police Force (SRPF), Group No. 20, Varangaon has officially released an important update regarding the ongoing recruitment process for the post of Armed Police Constable (SRPF Bharti 2024-2025).

The physical test (ground test) for the recruitment was successfully conducted on 10 April 2026. Following the completion of this stage, the department has now published the provisional (temporary) merit list based on the marks obtained by candidates.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 20 वरणगाव या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-2025 ची मैदानी चाचणी दि.10/04/2026 रोजी घेवुन गुणांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर मैदानी चाचणीच्या गुणांच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी 24 तासाच्या आत लेखी स्वरुपात या कार्यालयास कळवावे किंवा या कार्यालयाची ई-मेल आयडी[email protected] यावर आक्षेप नोंदवावेत. विहीत कालावधीनंतर आलेले आक्षेप विचारात घेण्यात येणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

State Reserve Police Force Gr. 20 Recruitment 2024-25 Physical Test Marks

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड