भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 106 रिक्त पदांची भरती

Sports Authority of India Recruitment 2021

Sports Authority of India Recruitment 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावसहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक
 • पद संख्या – 105 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताउपसंचालक (कोचिंग), भारतीय क्रीडा प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्स (पूर्व गेट), गेट क्रमांक 10, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Sports Authority of India Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3p9SJgJ
अधिकृत वेबसाईट : sportsauthorityofindia.nic.in

Sports Authority of India Recruitment 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरण, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे केटरिंग व्यवस्थापक पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावकेटरिंग व्यवस्थापक
 • पद संख्या – 1 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Diploma/ Graduate in Hotel Management / Catering Management
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
 • मुलाखतीचा पत्ताभारतीय क्रीडा प्राधिकरण, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर औरंगाबाद – 431004 (महाराष्ट्र)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

रिक्त पदांचा तपशील – Sports Authority of India Vacancies 2021

Sports Authority of India Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Sports Authority of India Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/2P4cvOt
अधिकृत वेबसाईट : sportsauthorityofindia.nic.in


1 Comment
 1. Kautkar prashant says

  Van vibhag bharti baddl sanga na

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड