भारतीय क्रिडा प्राधिकरण भरती २०१९

Sports Authority of India Recruitment 2019

भारतीय क्रिडा प्राधिकरण येथे पोषणतज्ञ, सहाय्यक पोषणतज्ञ, मुख्य आचारी, सहाय्यक मुख्य आचारी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावेपोषणतज्ञ, सहाय्यक पोषणतज्ञ, मुख्य आचारी, सहाय्यक मुख्य आचारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – भारतीय खेळ प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू स्टेडियम (पूर्व गेट क्र. १०), दुसरा मजला, लोधी रोड, नवीन दिल्ली – ११०००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९
  • आवश्यक कागदपत्रवय, पात्रतेच्या पुराव्यांची प्रत, अनुभव, जात, बोर्ड / विद्यापीठाची मार्कशीट इ.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


Leave A Reply

Your email address will not be published.