SPMCIL मुंबई भरती २०२०
SPMCIL Mumbai Recruitment 2020
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे पर्यवेक्षक (सुरक्षा), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, जूनियर बिलियन सहाय्यक, सचिवालय सहाय्यक आणि ज्युनियर तंत्रज्ञ पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – पर्यवेक्षक (सुरक्षा), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, जूनियर बिलियन सहाय्यक, सचिवालय सहाय्यक आणि ज्युनियर तंत्रज्ञ
- पद संख्या – १२ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.spmcil.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|