SPM चंद्रपूर भरती २०१९

SPM Chandrapur Bharti 2019

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे संशोधन सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पर्यावरण विज्ञान मध्ये M.Sc. असावा.
  • वेतनश्रेणी – रु. २०,००० /-
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – डॉ. राहुल कृष्णा कांबळे, सहाय्यक प्राध्यापक, पर्यावरण विज्ञान विभाग, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर – ४४२ ४०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड