सैन्यदलांमध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी!!
SPI Admission 2021
SPI Admission 2021 : सैनिकी सेवामुर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद – संरक्षणदलांमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जाता यावे यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 14 फेब्रुवारी 2021 रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 150 मार्कांचे Multiple Choice Quesrions, 75 गणिताचे आणि 75 सामान्यज्ञानाचे general Ability test चे असतील, लेखी परीक्षा हि साधारणतः इयत्ता 8 वी ते 10 वी च्या स्टेट बोर्ड व CBSE च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
शारीरिक योग्यता –
उंची १५७ सेंमी आणि त्याहून जास्त, कमीतकमी वजन 43 किग्रॅ, छाती – न फुगवता ७४ से. मी. फुगवून-७९ से. मी. दृष्टी चष्मा लावून कमीत कमी ६/९ तसेच रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निवड प्रक्रिया –Selection Process
लेखी परीक्षा व मुलाखत: – पात्र उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2021 रोजी विविध केंद्रांवर इंग्रजीतून लेखी परीक्षा देणे आवश्यक आहे. ८ वी ते दहावीच्या राज्य बोर्ड व सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा होईल . यात 150 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील. (गणित – 75 आणि सामान्य क्षमता -75 ) प्रत्येक योग्य उत्तरासाठी १ गुण दिले जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी (0.5) गुण वजा केले जातील.
Application Fees- अर्ज शुल्क
www.spiaurangabad.com वेबसाइटवर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 450 / – रुपये शुल्क (परत न करता येणारे) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे दिले जावे. इतर कोणत्याही मार्गांनी परीक्षा फी स्वीकारली जाणार नाही. अटी व शर्तींनुसार जर अर्ज भरला नाही तर अर्ज फेटाळला जाईल आणि भरलेली फी परत केली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For SPI Admission 2021 | |
PDF जाहिरात : https://spiaurangabad.com/ | |
ऑनलाईन अर्ज करा : https://spiaurangabad.com/ |
Table of Contents
सॅलरी किती आहे
Hight kiti lagte sir yala