Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दक्षिण रेल्वे भरती २०१९

Southern Railway Vacancies 2019

दक्षिण रेल्वे चेन्नई येथे स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – १, स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – २ पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – १, स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – २
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस –
    • अनारक्षित प्रवर्गाकरिता रु. ५०० /-
    • ST/ SC प्रवर्गाकरिता रु. २५० /-
  • नोकरी ठिकाण – चेन्नई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अध्यक्ष, रेल्वे भरती सेल, दक्षिण रेल्वे, तिसरा मजला, क्र .५, डॉ. पी. व्ही. चेरीयन क्रिसेंट रोड, एगमोर, चेन्नई – ६०० ००८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड