दक्षिण रेल्वे भरती २०१९
Southern Railway Vacancies 2019
दक्षिण रेल्वे चेन्नई येथे स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – १, स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – २ पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – १, स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल – २
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- फीस –
- अनारक्षित प्रवर्गाकरिता रु. ५०० /-
- ST/ SC प्रवर्गाकरिता रु. २५० /-
- नोकरी ठिकाण – चेन्नई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – अध्यक्ष, रेल्वे भरती सेल, दक्षिण रेल्वे, तिसरा मजला, क्र .५, डॉ. पी. व्ही. चेरीयन क्रिसेंट रोड, एगमोर, चेन्नई – ६०० ००८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App