दक्षिण रेल्वे भरती २०१९

Southern Railway Recruitment 2019


दक्षिण रेल्वे भरती येथे सेवानिवृत्त अधिकारी लेव्हल-१ पदांच्या एकूण २,३९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी लेव्हल-१
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – चेन्नई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तामुख्यालय कार्यालय, वैयक्तिक शाखा चेन्नई -६००००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा1 Comment
  1. Shaikh marjina mahiboob says

    I am marjina .southern railway job your extced

Leave A Reply

Your email address will not be published.