Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दक्षिण रेल्वे भरती २०१९

Southern Railway Career 2019

दक्षिण रेल्वे येथे अपरेंटीस पदाची ३५८५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटीस
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी / ITI उत्तीर्ण असावा.
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pratik Bisurkar says

    आठवी पास वरुन ITI केला आसेलतर job आहे का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड