दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत 1004 रिक्त पदांची भरती
South Western Railway Recruitment 2021
South Western Railway Recruitment 2021 : दक्षिण पश्चिम रेल्वे येथे अप्रेंटीस करिता एकूण 1004 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे.
खुशखबर – रेल्वेमध्ये 1004 रिक्त पदांची भरती
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अप्रेंटीस
- पदसंख्या – 1004 पदे
- शैक्षणिक पात्रता –
- (i) 10th Pass with 50% marks
- (ii) ITI (Fitter, Welder, Fitter, Electrician, Refrigerator & AC Mechanic, PASAA, Machinery, Turner, Carpenter, Stenographer, Painter)
- वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
- फीस –
- General/ OBC – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For South Western Railway Recruitment 2021 | |
मला सरकारी नोकरी पाहिजे आहे
I want job..
Find Jobs
Mi 12th arts paas hu mere paas National Service Scheme ke 3 certificates hai aour 2 webinars ke certificates hai aour ab maine B.A.I ko admission liya hai
माझे वय 30 आहे मी हा फाॕर्म भरु शकते का ?
Me me 10 pass hay me from bru shkto ka
अर्जंट जॉब पाहिजे
लिपीक /टायपिस्ट पदासाठी जाहिरात आहे काय?