साऊथ इंडियन बँक भरती २०२०

South Indian Bank Recruitment 2020


साऊथ इंडियन बँक येथे प्रोबेशनरी मॅनेजर, मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्रोबेशनरी मॅनेजर, मुख्य सुरक्षा अधिकारी
  • पद संख्या – १६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.southindianbank.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/39qLmdq

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2UFvL5u

ऑनलाईन अर्ज करा : https://www.southindianbank.com/Careers/careersdetails.aspx?careerid=164

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>