दक्षिण पूर्व रेल्वे विभागात ६१७ जागांची भरती – मुदतवाढ

South Eastern Railway Recruitment 2020


South Eastern Railway Recruitment 2020 : दक्षिण पूर्व रेल्वे येथे सहाय्यक लोको पायलट, लिपिक, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक, वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ६१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२० २३ जून २०२० १५ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक लोको पायलट, लिपिक, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक, वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक, कनिष्ठ अभियंता
 • शैक्षणिक पात्रता – १०वी / १२वी / डिप्लोमा – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • पद संख्या – ६१७ जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीखदिनांक २४ मार्च २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२० २३ जून २०२० १५ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ser.indianrailways.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2wxX0Fj

शुद्धीपत्रक : https://bit.ly/2B7LhzI

ऑनलाईन अर्ज कर : https://www.rrcser.co.in/


 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.7 Comments
 1. Chede shivprasad bahiru says

  Exam kothe Asti,

 2. Rajkumar says

  Mumbai madhe konati pdanchi bharti chalu aahe

 3. Rashmi Gawas says

  Bank sathi kahi recurrent ahe ka ?

 4. Akash Ratilalsing Rajput says

  No question

 5. Chetan kharole says

  Sir service railway Cha paper kontya city madhe hoyil

 6. Prasad agre says

  He south eastern rails Bharti sathi mumbai madhun apply karu shkto Ka ani kela ter exam center kasa lagel

 7. Shaikh shaukatbi hasan says

  Date 23 Jun ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>