दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत GDMO पदांची भरती
South East Central Railway Recruitment 2021
South East Central Railway Recruitment 2021 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतगर्त सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पत्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 मे 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 3 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कक्ष, विभागीय रेल्वे रुग्णालय, एस.ई.सी. रेल्वे रायपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For South East Central Railway Recruitment 2021 | |
Maza science jale he tar mg kam hole ka
रेल्वे भरती ऑनलाइन लिंक ओपन होत नाही
Maz 12th zal ahe, art madhe, tar kam hoil ka sir, iti nahi zal maz
Sir mi mobile varch from bharla
मला पाहिजे नोकरी कृपया
Mazi gamil I’d yet nahi
No…
Sir 12 pass aahe on it utirn by mi
https://mahabharti.in/12th-pass-jobs/
काय काय कागदपत्रे लागतात
माझा iti ट्रेड wireman झाला आहे government
No
Sar maja iti zala ani 12 diesel mechanic
Teakwondo player’s la jaga nhi ka
12th paas cast obc job miln apekshit
कबड्डी खेळाडू साठी सरकारी नोकरी मध्ये एक पण जागा नाही का…
Canoeing and kayaking या खेळाच्या जागा नाहीत का
No question sir
Kon konte docomens .
Mi 12 pass Aahe
Sr maze questions check answers karana ekahi vel mala massage ala nahi Sr ky bogus sight ahe
Staff nurse chi vacancy nhi ka ????