महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 864 पदांची भरती | SECR Nagpur Bharti 2024
SECR Nagpur Online Application 2024
SECR Nagpur Bharti 2024 Details
SECR Nagpur Bharti 2024 : SECR Nagpur (South East Central Railway), Nagpur has published recruitment notification for the vacant posts of “Apprentice “. There are total of 861 Vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before last date. Last Date for submitting application is 9th May 2024 . The official website of SECR Nagpur is secr.indianrailways.gov.in. Further details are as follows:-
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या 861 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता निकारी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 09 मे 2024 तारीख आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अप्रेंटिस
- पदसंख्या – 861 जागा
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 15 – 24 वर्षे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती –ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024
- अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in
SECR Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस | 861 पद |
Educational Qualification For SECR Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | Applicants must have passed Matriculation or its equivalent with a minimum of 50% marks. Additionally, they should possess a National Trade Certificate (ITI) in the relevant trade. |
How To Apply For South East Central Railway Nagpur Recruitment 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची 09 मे 2024 तारीख आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
South East Central Railway Nagpur Vacancy 2024
Trade Name | Total |
---|---|
For Nagpur Division | |
Fitter | 90 |
Carpenter | 30 |
Welder | 19 |
COPA | 114 |
Electrician | 185 |
Stenographer (English)/ Secretarial Assistant | 19 |
Plumber | 24 |
Painter | 40 |
Wireman | 60 |
Electronics Mechanic | 12 |
Diesel Mechanic | 90 |
Upholsterer (Trimmer) | 02 |
Machinist | 22 |
Turner | 10 |
Dental Laboratory Technician | 01 |
Hospital Waste Management Technician | 02 |
Health Sanitary Inspector | 02 |
Gas Cutter | 07 |
Stenographer (Hindi) | 08 |
Cable Jointer | 10 |
Digital Photographer | 00 |
Driver-cum-Mechanic (Light Motor Vehicle) | 02 |
Mechanic Machine Tool Maintenance | 12 |
Mason (Building Constructor) | 27 |
For Workshop Motibagh | |
Fitter | 35 |
Welder | 07 |
Carpenter | 04 |
Painter | 12 |
Turner | 02 |
Secretarial Steno (Eng) Practice | 03 |
Electrician | 10 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For SECR Nagpur Apprentice Bharti 2024| secr.indianrailway.gov.in Recruitment 2024 |
|
📑 PDF जाहिरात | shorturl.at/hyRY6 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | shorturl.at/gERUV |
✅ अधिकृत वेबसाईट |
secr.indianrailways.gov.in |
SECR Nagpur (South East Central Railway) has declared a new recruitment notification for the various vacant post of “Apprentice”. There are a total of 861 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for submission of application is the 9th May 2024.For more details about SECR Nagpur Bharti 2024 Details, SECR Nagpur Apprentice Bharti 2024, SECR Nagpur Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
SECR Nagpur Bharti 2024 Details |
|
🆕 Name of Department | South East Central Railway Nagpur |
📥 Recruitment Details | SECR Nagpur Recruitment 2024 |
👉 Name of Posts | Apprentice |
🔷 No of Posts | 861 Vacancies |
📂 Job Location | Nagpur |
✍🏻 Application Mode | online |
✅ Official WebSite | secr.indianrailways.gov.in |
Educational Qualification For SECR Nagpur Recruitment 2024 |
|
Apprentice | Applicants must have passed Matriculation or its equivalent with a minimum of 50% marks. Additionally, they should possess a National Trade Certificate (ITI) in the relevant trade. |
Age Criteria For SECR Nagpur Jobs 2024 |
|
Age Criteria | 15 – 24 years |
SECR Nagpur Vacancy Details |
|
Apprentice | 861 |
All Important Dates For SECR Nagpur Apprentice Application 2024 |
|
⏰ Last Date | 9th May 2024 |
secr.indianrailways.gov.in Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
🔗Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
South East Central Railway Nagpur Bharti 2024
SECR Nagpur Bharti 2024: The recruitment notification has been declared by South East Central Railway Nagpur to fill various vacancies fill with the posts. The name of the recruitment is “Medical Officer (Full Time)”. There are total of 03 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can submit their online (E-mail) applications before the last date. The last date for submission of application is 26th of April 2024. Also, Online interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. The Online interview date is 29th of April 2024. For more details SECR Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखतीकरिता हजर रहावे. ऑनलाईन मुलाखतीची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 66 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखती
- ई-मेल पत्ता – srdponagpur@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2024
- मुलाखतीची तारीख – 29 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/
SECR Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) | 02 |
Eligibility Criteria For SECR Nagpur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) | MBBS |
Salary Details For SECR Nagpur Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) | Rs.75,000/- |
How To Apply For SECR Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For ECHS Job 2024
- केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
- सदर पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
- सदर पदांकरिता मुलाखती 29 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For secr.indianrailways.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/EFIO1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://secr.indianrailways.gov.in/ |
Table of Contents
Salary kiti aahe
12 pass var chale ka
Thanks sir
Mla ya job chi grj ahe plz request mi job