Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2026
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी १७०० पदास मान्यता आहे. मात्र, सध्या त्यातील तब्बल ८०० जागा रिक्त आहेत. राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या पदभरतीची नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पदभरतीत स्थानिक उमेदवारांसाठी ७० टक्के जागा असणार आहेत. बॅंकेला पदभरतीस मान्यता मिळालेली नाही, पण ‘आरबीआय’च्या निकषांची पूर्तता झाल्यावर बॅंकेत मोठी पदभरती होऊ शकते, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. बॅंकेच्या ठेवीत वाढ करणे, सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्जवाटप, शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारी बॅंकेत व्हाव्यात, वीजबिले बॅंकेच्या माध्यमातून भरली जावीत, मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्जवाटप, शेती कर्जवाटप आणि थकबाकी वसुली, अशा कामांसाठी बॅंकेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या बॅंकेकडे ९०० कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून बॅंकेचा व्यवसाय दहा हजार कोटींपर्यंतच पोचला आहे. रिक्त पदांची भरती झाल्यास हा व्यवसाय आणखी पाच-सहा हजार कोटींनी वाढू शकतो, असा विश्वास बॅंकेला आहे.
बॅंकेने पदभरतीस अद्याप मान्यता मागितलेली नाही, पण त्यासंदर्भातील निर्णय ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतो. सध्या प्रशासकास सहकार आयुक्तांनी सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक होणार की नाही, याबद्दल सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील स्पष्टपणे सांगत नाहीत. मात्र, त्याचा संपूर्ण निर्णय सहकारमंत्र्यांवर अवलंबून असणार आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतरच पदभरती होईल, असेही बॅंकेचे अधिकारी सांगतात. अडचणीतील जिल्हा बॅंकांमधील पदभरतीसाठी ‘आरबीआय’ने काही आर्थिक निर्बंध घातले आहेत. बॅंकेने सहकार आयुक्तांकडून सुधारित सेवकसंच मंजूर करुन पदभरतीस ‘आरबीआय’ची मान्यता घेणे बंधनकारक आहे. बॅंकेच्या पदभरतीस मान्यता देण्यापूर्वी ‘आरबीआय’चे अधिकारी दोन दिवस बॅंकेत येऊन आर्थिक बाबी (आर्थिक सद्य:स्थिती, उत्पन्न व खर्च) पडताळल्या जातात. सर्वकाही ठिक असल्यास ‘आरबीआय’कडून पदभरतीस मान्यता मिळते. पदभरती पूर्णत: ऑनलाईन राबविणे आवश्यक आहे. त्यात एकूण रिक्तपदांच्या ७० टक्के पदे स्थानिक उमेदवारांसाठी तर उर्वरित ३० टक्के जागा बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ठेवाव्या असतील, अशी माहिती राज्य बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2026: Solapur District Urban Cooperative Banks Co-op. Association Ltd., Solapur has given a Notification for the Recruitment of “Clerk”. There are a total of 10 vacancies available to fill posts. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 13th of February 2025. For more details about Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. सोलापूर अंतर्गत “लिपिक” पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लिपिक
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 – 35 वर्षे
- अर्ज शुल्क – रु.६००/- + (१८ % जी.एस.टी.)= रु.७०८/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.surbanksassociation.in/
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| लिपिक | 10 |
Educational Qualification For Solapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| लिपिक | १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २. MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राधान्य : JAIIB / CAIIB / जी.डी. सी. & ए. उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM ई.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका |
Salary Details For Solapur Zilla Nagari Sahakari Bank Application 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| लिपिक | रु.१८०००/- |
Important Dates for Solapur Zilla Nagari Sahakari Bank Job 2025

How To Apply For Solapur Zilla Nagari Sahakari Bank Online Arj 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For surbanksassociation.in Job 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/PFQZU |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/k96ov |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.surbanksassociation.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















Comments are closed.