Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोलापूर विद्यापीठ भारती अंतर्गत ”या” पदांच्या जागा रिक्त, नवीन जाहिरात प्रकाशित!! | Solapur University Bharti 2024

Solapur University Bharti 2024

Solapur University Bharti 2024

Solapur University Bharti 2024: Solapur University Applications are invited from candidates who are eligible according to the post vacancies of ”Director, Innovation, Incubation, and Linkages, Director of Sports and Physical Education, Finance and Accounts Officer”.There a 03 vacant posts available. The application is to be done offline at the given address. The last date to apply is 10th April 2024. For more details on Solapur University Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

सोलापूर विद्यापीठ भारती अंतर्गत ”संचालक, इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक, वित्त आणि लेखाधिकारी”. पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंचालक, इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक, वित्त आणि लेखाधिकारी
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • वयोमर्यादा – 60 वर्ष
  • अर्ज शुल्क
    • open category – 500/-
    • Reserve category-  300/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, केगाव, सोलापूर–४१३ २५५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – su.digitaluniversity.ac

Solapur University Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
संचालक, इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज 01 post
क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक 01 post
वित्त आणि लेखाधिकारी 01 post

Educational Qualification For Solapur University Jobs 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक, इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज
  • Professor / Principal with minimum aggregate teaching experience of 15 years.

OR

  • Research Scientist of Grade F with minimum aggregated research experience of 10 years Research Scientist or Professional from the Industrial sector with a proven minimum aggregate Industrial / Entrepreneurial experience of 15 years in the process of establishment of an Enterprise/Industry and formation and execution of collaborations/linkages at National/ International level.
  • Should have successfully executed two major research/consultancy/Industrial projects out of which at least one should be a collaborative/joint project with linkage at a premier National/ International University or Institution or Industry,
  • Knowledge in the field of Intellectual Property Rights and aspects associated therewith desirable.

 

क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक
  • A Ph.D. in Physical Education or Physical Education and Sports or Sports Science;
  • Experience of at least ten years in Physical Education and Sports as University Assistant/Deputy DPES or ten years as College DPES or teaching for ten years in Physical Education and Sports or Sports Science as Assistant/Associate Professor;
  • Evidence of organizing competitions and coaching camps of at least two weeks’ duration; and
  • Evidence of having produced good performance of teams/athletes for competitions like state/national/ inter-university/combined university, etc.
वित्त आणि लेखाधिकारी The Finance and Accounts Officer shall be a person who is a chartered accountant or a cost accountant, with professional experience of not less than five years.

Salary Details For Solapur University Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
संचालक, इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज Academic Level- 14 (1,44,200-2,18,200) Entry Pay 1,44,200/- (as per Higher and Technical Education department G. R. No. Misc-2018/C.R.56/18/UNI-1 dated 08.03.2019) (Subject to the approval of Govt. of Maharashtra).
क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक Pay Scales Academic Level -14 (Rs.144200-218200) as per Higher and Technical Education Department, Maharashtra Govt. G. R. No. Misc-2018/C.R.56/18/ UNI-1 dated 08.03.2019.
वित्त आणि लेखाधिकारी S-29 (131100-216600) (as per Higher and Technical Education department Gazette No. वते न-2019/प्र.क्र.278/19/वववि-1, Dated 08/12/2020) (Subject to approval of Govt. of Maharashtra)

How To Apply For Solapur University Recruitment 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For For su.digitaluniversity.ac Bharti 2024

 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/vGKLZ
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/mtES0
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jsFO9
✅ अधिकृत वेबसाईट
su.digitaluniversity.ac

 

Important Links For su.digitaluniversity.ac Bharti 202


 

Important Links For su.digitaluniversity.ac B
Solapur University Bharti 2023 details

सोलापूर जिल्हा परिषदेने सोमवारी (ता. १५) शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यानुसार आता सोलापूर जिल्हा परिषदेला मराठी, इंग्रजी, कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण ४६८ शिक्षक मिळणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. साधारणत: सात वर्षांपासून शाळांमधील संपूर्ण रिक्त पदांची भरती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक कमीच होते. आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक शिक्षक भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, महापालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ‘कन्नड’ची बिंदुनामावली अल्पावधीत पूर्ण करून काही दिवसांत त्याची मान्यता मिळविली आणि शेवटच्या दिवशी जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड केली हे विशेष. आता जानेवारीअखेर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरून द्यावे लागतील. प्राधान्यक्रमात उमेदवारांना किती जिल्हा परिषदांचा पर्याय द्यायचा याचे बंधन नाही. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल व संबंधितांना नेमणुका मिळतील. एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के पदे सध्या भरली जात आहेत.माध्यमनिहाय शिक्षकांची भरतीमराठी ३१२इंग्रजी ९१कन्नड २५उर्दू ४०एकूण ४६८जिल्हा परिषदेने मागितले ९१ इंग्रजी शिक्षकसोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात १७९ केंद्र शाळा आहेत. त्याअंतर्गत आता प्रत्येक केंद्र शाळेसाठी स्वतंत्र इंग्रजी शिक्षक घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेकडे सध्या इंग्रजीचे ६९ शिक्षक आहेत. त्यामुळे इंग्रजी विषयासाठी अजून ९१ शिक्षक मिळावेत, अशी मागणी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिरातीतून केली आहे. त्यामुळे मराठी माध्यमांचे ३१२ शिक्षक भरले जातील. शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप असणार नाही.

राज्यातील सर्व विभागांमध्ये समतोल शैक्षणिक विकास व्हावा असे शासनाचे सर्वसाधारण धोरण आहे. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव संलग्निकरण काढून घेतल्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा, जि. सोलापूर संचलित दलित गुरूजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा, जि. सोलापूर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्रमांक ४४८७/२०२१ दाखल केली होती. सदर याचिकेमध्ये दिनांक ०७.१०.२०२१ रोजीच्या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने खालीलप्रमाणे निर्णय दिला आहे. न्यायनिर्णयास अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी संलग्निकरण दिलेले आहे. त्याआधारे दिनांक ०१.१०.२०२२ ची विद्यार्थीसंख्या विचारात घेऊन, विभागीय शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांना प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर पदांची अनुज्ञेयता तपासून दिलेली आहे. त्यास अनुसरून विभागीय सहसंचालक, सोलापूर यांनी सादर केलेला प्रस्ताव वित् विभागाच्या उपसमितीसमोर सादर केला असता, ३५ शिक्षकीय व ५ शिक्षकेतर पदे निर्माण करण्यास व १३ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास उच्च स्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे. सदर पदांच्या निर्मितीस मान्यता व मंजूर पदांच्या पदभरतीस नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठीची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मान्यता दिली आहे. पूर्ण माहिती दिलेल्या PDF निर्णयात दिलेली आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड