सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड भरती 2021
Solapur Siddheshwar Sahakari Bank Bharti 2021
Solapur Siddheshwar Sahakari Bank Recruitment 2021 Details
Solapur Siddheshwar Sahakari Bank Bharti 2021 : Solapur Siddheshwar Sahakari Bank has published the new recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates can send their application to the mentioned email address/ address before the last date. Further details are as follows:-
सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक/ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक/ मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- वयोमर्यादा – 40 ते 58 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – 205, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर – 413002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Solapur Siddheshwar Sahakari Bank Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3yMD6BD |
Table of Contents