सोलापूर महानगरपालिका, विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी “या” तारखेला!! – Solapur Mahanagarpalika Bharti Result

Solapur Mahanagarpalika Bharti Result

Solapur Mahanagarpalika Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पब्लिक हेल्थ मॅनेजर, क्ष-किरण तंत्रज्ञ तसेच क्षयरोग विभागातील फार्मासिस्ट या संवर्गाच्या पात्र उमेदवारांची प्राथमिक पात्रता यादी दि. 21/01/2026 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. संबंधित पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पब्लिक हेल्थ मॅनेजर, क्ष-किरण तंत्रज्ञ व क्षयरोग विभागातील फार्मासिस्ट या संवर्गातील पात्र उमेदवारांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे तसेच महाराष्ट्र राज्य परिषदेची वैध नोंदणी प्रमाणपत्रासह आरोग्य मुख्य कार्यालय, सोलापूर महानगरपालिका येथे गुरुवार दि. 26/02/2026 रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता उपस्थित राहावे. 

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Previous Post:

Solapur Mahanagarpalika Bharti Result

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: Solapur Municipal Corporation has published the advertisement for 302 vacant posts for this Appointment Letter has been published for Solapur Mega Bharti 2023.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर महानगरपालिकेने ३०२ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सोलापूर मेगा भारती २०२३ साठी नियुक्ती पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

447समाज विकास अधिकारी आदेश 26122024Open Link
446मिडवाईफ आदेश 26122024Open Link
445महिला व बाल विकास अधिकारी आदेश 26122024Open Link
443फायरमन आदेश 26122024Open Link
442पंप ऑपरेटर आदेश 26122024Open Link
441क्रीडाधिकारी आदेश 26122024Open Link
440कामगार कल्याण व जनता संपर्क अधिकारी आदेश 26122024Open Link
439कनिष्ठ श्रेणी लिपिक आदेश 26122024Open Link
438कनिष्ठ अभियंता स्थापत्य आदेश 26122024Open Link
437कनिष्ठ अभियंता सहाय्यक आदेश 26122024Open Link
436कनिष्ठ अभियंता विद्युत आदेश 26122024Open Link

 


SMC Bharti Eligible and Non Eligible List

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: Solapur Municipal Corporation has published the advertisement with reference no. 1 and 2 above and has published the advertisement for filling up a total of 302 posts from 31 different cadres in the establishment from Class-A (Non-Gazetted) to Class-D. The online examination of the posts mentioned in the above advertisement. The merit list of 27 out of 31 cadres has been published on the website of Solapur Municipal Corporation www.solapurcorporation.gov.in as per the marks obtained in the online examination conducted by TCS ION from 15/02/2024 to 17/02/2024 and the candidate has been recommended for final selection subject to document verification, medical examination and prior character verification. However, the post of Social Development Officer was kept pending for legal matters. Also, the selected and waiting candidate for the post of Sports Officer, Shai. The following candidates are being called for document verification in order of merit and seniority as they are not considered eligible.

सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्र.1 व 2 ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील 31 विविध संवर्गामधून एकूण 302 पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दि. 15/02/2024 ते दि.17/02/2024 या कालावधीत TCS ION यांच्याकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार 31 संवर्गापैकी २७ संवर्गाची गुणयादी सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून उमेदवाराची अंतिम निवडी करीता दस्तऐवज पडताळणी, वैद्यकिय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणीचे अधीन राहून शिफारस करण्यात आली आहे. तथापी समाज विकास अधिकारी या पदाकरीता न्यायालयीन बाबीकरीता प्रलंबित ठेवण्यात आलेली होती. तसेच क्रिडा अधिकारी पदासाठी निवडीत व प्रतिक्षेतील उमेदवार शै. दृष्ट्या पात्र ठरत नसल्याने गुणानुक्रमे जेष्ठतेनुसार खालील उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीकरीता बोलविण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वर नमूद संवर्गाची निवडसूची तयार करण्यासाठी वर यादीत नमूद उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे की, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र/वैधताप्रमाणपत्र, वयाबावतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतिसह स्वतः (प्रतिनिधी/पाहुणे/भाऊ चालणार नाही) दस्तऐवज पडताळणीकरीता खाली नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे.

अ.क्र.संवार्गचे नांवदिनांकवेळस्थळ
क्रिडा अधिकारी23/12/2024सकाळी 11:00 ते सांय 4:00सामान्य प्रशासन विभाग, आस्था-४, सो.म.पा.
समाज विकास अधिकारी23/12/2024सकाळी 11:00 ते सांय 4:00सामान्य प्रशासन विभाग, आस्था-४, सो.म.पा.

 

दस्ताऐवज पडताळणीचे वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधारकार्ड व त्याची स्वसाक्षांकित प्रत सोवत आणणे अनिवार्य आहे. उमेदवाराने आरक्षित जागेकरीता अर्ज केला असल्यास त्या पुष्ठार्थ आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणीकरीता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. उपरोक्त नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरीता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहित धरून निवड रद्द केली जाईल व तदनंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. दस्तऐवज पडताणीकरीता उमेदवाराने स्वः खर्चाने उपस्थित रहावायाचे आहे. दस्तऐवज प्रक्रियेबाबत मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहिल व तो उमेदवारावर बंधनकारक राहील.

Solapur Municipal Corporation Result Link 2024

1सोलापूर महापालिका पदभरती जाहिरात – समाज विकास अधिकारी व क्रीडा अधिकारी कागदपत्रे तपासणीOpen Link

solapurcorporation.gov.in Result

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: ज्याअर्थी सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील विविध 31 संवर्गामधून एकूण 302 पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती, व त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा घेवून सामाजिक व समांतर आरक्षणानुसार गुण प्रसिध्द करून दस्तऐवज पडताळणी, वैद्यकिय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणीचे अधिन राहून तात्पुरत्या स्वरूपात निवड व प्रतिक्षायादी प्रसिध्द करण्यात आलेली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्याअर्थी निवडीत उमेदवारांची दस्तऐवजाची तपासणी होवून त्याबाबतचा अंतिम निर्णय संदर्भ क्र.5 ने सेवकवर्ग निवड समितीमध्ये घेण्यात आलेला आहे. उपरोक्त संदर्भ क्र.5 चे निर्णयानुसार खालील तक्त्यात नमूद उमेदवारांची “फायरमन” या पदो दिनांक 13/08/2024 पासून प्रथम दोन वर्षे परिविक्षा कालावधीकरीता सातवे वेतन आयोगाच्या वेतनश्रेणी S-1, वेतन बँड-15000-47600 मधील मनपाचे दि.10/07/2023 रोजीचे परिपत्रकानुसार र.रू.15000/- यावर दोन वर्षाकरीता तद्नंतर सदर पदाचे इतर मान्य भत्ते यावर खालील शर्ती व अटीवर अग्निशमन दलाकडे नियुक्ती करणेत येत आहे.

128 फायरमन नियुक्ती आदेश जवक न 187 दि 12 Aug 2024Open Link
24 सुरक्षारक्षक नियुक्ती आदेश जावक 188 दि 12 Aug 2024Open Link

 


Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: Solapur Municipal Corporation has published the above reference no.1 and 2 in the advertisement to fill up a total of 302 posts from 31 different cadres in Class-A (Non-Gazetted) to Class-D establishments at the examination center fixed by TCS ON. Marks obtained by TCSION Company for 27 posts out of the above 31 cadres were published on the website www.solapurcorporation.gov.in of Solapur Municipal Corporation vide reference no.3. As mentioned in the said notification, the field test of 80 marks for the post of Fireman and Security Guard will be conducted from 1/07/2024 to 4/07/2024 at Police Training Center, Kegaon, Solapur from 10.00 am to 05.00 am.

संदर्भाकिंत प्रसिध्दिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक या पदाचे ८० गुणाचे मैदानी चाचणी दि.२४/०६/२०२४ ते दि.२७/०६/२०२४ या कालावधीमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्र, केगांव, सोलापूर येथे सकाळी १०.०० ते ०५.०० या वेळेत घेण्यात येणार आहेत, असे प्रसिध्द करण्यात आलेले होते.
तथापी काही अपरिहार्य कारणास्तव दि.२४/०६/२०२४ ते दि.२७/०६/२०२४ या कालावधीमध्ये होणारा मैदानी चाचणी ही दि.०१/०७/२०२४ ते दि.०४/०७/२०२४ या कालावधीमध्ये फेर नियोजित करण्यात येत आहे. सबब सदर मैदानी चाचणीकरीता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी दि.२८/०३/२०२४ ने गुण प्रसिध्दिकरणातील यादीमधील अनुक्रमांकानुसार त्या तारीखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. गुणाचे प्रसिध्दिकरण यादी सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व अग्निशामक पदांसाठी योग्यता व गुणपद्धती येथे बघा.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


सबब सदर मैदानी चाचणीकरीता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी त्यांच्या संदर्भ क्र.३ च्या प्रसिध्दिकरणातील अनुक्रमांकानुसार त्या तारिखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. संदर्भ क्र.३ चे प्रसिध्दिकरण सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.. उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी

टिप :- वर नमूद दिवशी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांना मैदानी चाचणी दयावायाचे नाही असं गृहित धरून गुण प्रसिध्द करण्यात येईल, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
फायरमन व सुरक्षारक्षक पदाचे अंतिम गुणाची यादी TCS ION कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वंतत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

326फायरमॅन व सुरक्षारक्षक पदाच्या मैदानी चाचणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक व यादीOpen Link

Solapur Mahanagarpalika Bharti Final Result Is Out

सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भक्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. तदनुसार; जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दि.१५/०२/२०२४ ते दि.१७/०२/२०२४ या कालावधीत TCS-ion यांच्या कडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या व त्यांची गुणायादी संदर्भ क्र.३ नुसार प्रसिद्ध करण्यात आली होती.
उपरोक्त जाहिरातीमधील खालील पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्ग निहाय गुण यादी व निवड TCS-ion यांच्याकडून प्राप्त झाली असून त्यानुसारची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती करीत अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे . मनपा भरती प्रक्रिया 24 संवर्ग तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. तसेच  पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

 

आज प्रकाशित नवीन अपडेट   

 

Download SMC Final Merit List and Waiting List

सोलापूर महापालिका दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा संपूर्ण वेळापत्रक । Solapur Mahanagarpalika Document Verification Schedule

32588 कनिष्ठ अभियंता सहाय्यक आदेशOpen Link
32496 उद्यान अधीक्षकOpen Link
32395 नेटवर्क इंजिनियरOpen Link
32294 पर्यावरण संवर्धन अधिकारी आदेशOpen Link
32192 कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईलOpen Link
32091 सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदेशOpen Link
31990 सहाय्यक उद्यान अधिक्षक आदेशOpen Link
31889 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आदेशOpen Link
31687 जीवशास्त्रज्ञ आदेशOpen Link
31586 कनिष्ठ अभियंता (आकिटेक्चर) आदेशOpen Link
31485 महिला व बालविकास अधिकारी आदेशOpen Link
31384 कनिष्ठ अभियंता यांत्रिकOpen Link
31283 प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदेशOpen Link
31182 सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी आदेशOpen Link
31081 स्टेनो टायपिस्टOpen Link
30979 मुख्य अग्निशामक अधिकारी आदेशOpen Link
30878 पशु शल्य चिकीत्सक पशु वैद्यकीय अधिकारी आदेश (2)Open Link
30777 पाईप फिटर व फिल्टर फिटर आदेशOpen Link
30676 मिडवाईफ आदेशOpen Link
30575 कनिष्ठ श्रेणी लिपिक आदेशOpen Link

Solapur Mahanagarpalika Bharti Nikal 2024

Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024: सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा TCS ION यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे. उपरोक्त ३१ संवर्गापैकी २७ पदाचे TCS ION कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुण संदर्भ क्र.३ ने सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते.
संदर्भ क्र.४ ने समाज विकास अधिकारी या पदाच्या सुधारित गुणाबाबतचा मेल प्राप्त झालेले असून त्यानुसार समाजविकास अधिकारी या पदाचे सुधारित गुणतालिका सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती घेण्यात यावी.
समाज विकास अधिकारी पदाचे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून संवर्गनिहाय गुणवत्ता यादी TCS iON कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वंतत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

Download SMC Result 2024

303समाज विकास अधिकारी – सुधारीत गुण तक्ताOpen Link

Solapur Mahanagarpalika Bharti Result

Solapur Mahanagarpalika Bharti Result: Solapur Municipal Corporation has declared the selection and waiting list for following given recruitment. Those candidates who had apply for these posts can check their results. Click on the link below to download the list.

Sr.NoDocument NameLink
303समाज विकास अधिकारी – सुधारीत गुण तक्ताOpen Link
302मनपा भरती प्रक्रिया 27 संवर्ग प्रसिद्धीपत्रक व गुण यादीOpen Link
301घनकचरा व्यवस्थापन शहर समन्वयक निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
300म्युन्सिपल सिव्हील इंजिनियर निवड व प्रतिक्षेत यादीOpen Link
299अनुरेखक केमिस्ट फि.इन्सपेक्टर व आरोग्य निरिक्षक पदाकरीता तात्पुरते निवड उमेदवाराकरीता कागदपत्रे तपासणीबाबतचे जाहीर प्रसिध्दीपत्रOpen Link
298अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
297केमिस्ट पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
296आरोग्य निरिक्षक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
295फिल्टर इन्स्पेक्टर पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
294सो.म.पा च्या नगर अभियंता विभागाकडून “प्रधानमंत्री आवास योजना” सर्वांसाठी घरे योजने अतंर्गत शहर तांत्रिक कक्षाकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरणOpen Link
293सो.म.पा च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत घेण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणाकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना मदत करण्याकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरणOpen Link
292आरोग्य निरीक्षक गट (क) , केमिस्ट गट (क) , अनुरेखक गट (क) , फिल्टर इन्स्पेक्टर गट (क) ,, 04 पदाची परीक्षेत प्राप्त गुणाची यादी प्रसिद्धीकरणOpen Link
291जी.एन.एम. UPHC , स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU व सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम या पदांची निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
290UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम गुणानुक्रम यादीOpen Link
289UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम कागदपत्र पडताळणीकरीता पात्र यादीOpen Link
288UPHC वैद्यकीय अधिकारी निवड यादीOpen Link
287SNCU वैद्यकीय अधिकारी निवड यादीOpen Link
286विजिटिंग स्पेशालिस्ट निवड यादीOpen Link
298अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
297केमिस्ट पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
296आरोग्य निरिक्षक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link
295फिल्टर इन्स्पेक्टर पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीOpen Link

Solapur Mahanagarpalika Bharti Result

आपला निकाल चेक करा – डाउनलोड लिंक 

 


सोलापूर महानगरपालिके नि ॲनिमल कीपर पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti Result
 यादी डाउनलोड: https://cutt.ly/pL6sVLt

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड