Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोलापूर सामान्य परिचर्या प्रसविका अभ्यासक्रम प्रवेश

Solapur GNM Course Admission

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सामान्य परिचर्या प्रसविका

Solapur GNM Course Admission : शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे सुरु होणाऱ्या तीन वर्ष मुदतीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणासाठी पुणे महसूल विभागातून (पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर) महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराने पुणे महसूल विभागातील स्त्री व पुरुष उमेदवाराने प्रवेशासाठी महसूलनिहाय नेमून दिलेल्या कोट्याचा फायदा घेनेसाठी महसूल विभागातील जिल्ह्याचा रहवासी असल्याचा (सेतू कार्यालयाचा) दाखला सादर करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • अभ्यासक्रमाचे नाव – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सामान्य परिचर्या प्रस्विका अभ्यासक्रम प्रवेश
  • पद संख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12 वी अथवा समतुल्य
  • वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
  • फीस
    • खुला प्रवर्ग – रु. 100/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 50/-
  • अर्ज मिळण्याचे ठिकाण – अधिसेविका कार्यालयात
  • अर्ज करण्याची तारीख – 1 डिसेंबर 2020
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – Solapur Admission Vacancies 

Solapur GNM Course Admission

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur GNM Course Admission
PDF जाहिरात : https://bit.ly/3o0tTQe

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड