सोलापूर सामान्य परिचर्या प्रसविका अभ्यासक्रम प्रवेश
Solapur GNM Course Admission
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सामान्य परिचर्या प्रसविका
Solapur GNM Course Admission : शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे सुरु होणाऱ्या तीन वर्ष मुदतीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणासाठी पुणे महसूल विभागातून (पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर) महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराने पुणे महसूल विभागातील स्त्री व पुरुष उमेदवाराने प्रवेशासाठी महसूलनिहाय नेमून दिलेल्या कोट्याचा फायदा घेनेसाठी महसूल विभागातील जिल्ह्याचा रहवासी असल्याचा (सेतू कार्यालयाचा) दाखला सादर करावा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- अभ्यासक्रमाचे नाव – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सामान्य परिचर्या प्रस्विका अभ्यासक्रम प्रवेश
- पद संख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12 वी अथवा समतुल्य
- वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. 100/-
- मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 50/-
- अर्ज मिळण्याचे ठिकाण – अधिसेविका कार्यालयात
- अर्ज करण्याची तारीख – 1 डिसेंबर 2020
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2020 आहे.
रिक्त पदांचा तपशील – Solapur Admission Vacancies
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Solapur GNM Course Admission |
|