Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्नेहालय सोलापूर भरती २०१९

Snehalay Solapur Bharti 2019

स्नेहालय सोलापूर येथे अधीक्षक, समुपदेशक, कॉम्प्युटर ऑपरेटर, काळजीवाहक, शिपाई पदांच्या १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अधीक्षक, समुपदेशक, कॉम्प्युटर ऑपरेटर, काळजीवाहक, शिपाई
  • पदसंख्या – १२ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • फीस – रु. १५०/-
  • मुलाखतीचा पत्ता – स्नेहालय, कारंबा (बार्शी रोड), ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
  • मुलाखतीची तारीख – १० नोव्हेंबर २०१९ (सकाळी ८.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड