झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई भरती २०२०

Slum Rehabilitation Authority Bharti 2020

Slum Rehabilitation Authority Bharti 2020 : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई येथे मुख्य विधी सल्लागार पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाव – मुख्य विधी सल्लागार
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – 15 Year Experience as Judicial officer
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected] or [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Links For Slum Rehabilitation Authority Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/37LWTo3
अधिकृत वेबसाईट : https://www.sra.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    मुंबई मध्ये सध्या अनेक रोजगार संधी आहेत. दिलेली लिंक बघावी :
    https://mahabharti.in/jobs-in-mumbai/

  2. [email protected] says

    Mumbai madhe kute job ahe ka computer work tr saga

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड