JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

SLSA Goa Bharti 2023 | गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत “कनिष्ठ विभाग लिपिक” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित

SLSA Goa Bharti 2023 details

SLSA Goa Bharti 2023: SLSA Goa (Goa State Legal Services Authority) is inviting applications from interested candidates to fill up one post of Junior Division Clerk (Lower Division Clerk) on a regular basis in its office at Penh de France, Parvari, Goa. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 9th of June 2023. The official website of  SLSA Goa is slsagoa.nic.in. More details are as follows:-

गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, पेन्ह दि फ्रान्स, पर्वरी, गोवा येथील कार्यालयामध्ये नियमित तत्त्वावर कनिष्ठ विभाग लिपिक (लोअर डिविजन क्लर्क) हे एक पद भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज हे सदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवीन उच्च न्यायालय इमारत पर्वरी-गोवा येथे दि. ९ जून २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यालयीन वेळेत हस्ते पोच होईल अशा रीतीने सादर करावे. 

(टीप: प्राधिकरणाचे कार्यालय हे मे महिन्यापासून दि. २ जून २०२३ रोजीपर्यंत स. १०.३० ते सायं. ४.३० वा. या वेळेत कामकाजाच्या दिवशी उघडे असेल आणि त्यानंतर दि. ९ जून २०२३ रोजीपर्यंत ते स. १०.०० ते सायं. ५.३० वा. या वेळेत उघडे राहील. सदर पदाकरिता अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी.) 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ विभाग लिपिक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवीन उच्च न्यायालय इमारत पर्वरी-गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख९ जून २०२३
  • अधिकृत वेबसाईट – slsagoa.nic.in

SLSA Goa Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ विभाग लिपिक01 पद

Educational Qualification For SLSA Goa Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ विभाग लिपिक१. उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र / . १२ वी किंवा मान्यताप्राप्त 

२. राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आणि अखिल भारतीय ज्ञान तंत्र शिक्षण परिषदेद्वारे मान्यता देण्यात आलेली पदविका (डिप्लोमा) किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त समतुल्य पात्रता

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

३. संगणक हाताळणी / वापराचे ज्ञान सोबत ३० शब्द प्रती मिनिट इतकी इंग्रजी टंकलेखन गती

४. कोंकणी भाषेचे ज्ञान 

५. मराठी भाषेचे  ज्ञान 

How To Apply For Goa State Legal Services Authority Bharti 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • जे उमेदवार वरील पात्रता निकषांनुसार वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत त्या सर्वांनी अर्ज करावा.
  • अर्जाचा नमुना त्याचबरोबर मार्गदर्शक सूचना ह्या गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या इथे देण्यात आलेल्या www.sisagoa.nic.in या अधिकृत  संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.
  • नमुना अर्जामध्ये दाखविण्यात आलेल्या चौकटीच्या ठिकाणी सदर अर्जावर एक पासपोर्ट आकारातील छायाचित्र चिकटवलेले असावे आणि ते स्वसाक्षांकित केलेले असावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून २०२३ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • विहित तारखेच्या नंतर प्राप्त झालेले आणि विहित नमुन्यात नसलेले/अपूर्ण अर्ज/कागदपत्रे सरसकट नाकारण्यात येतील
  • टीप: प्राधिकरणाचे कार्यालय हे मे महिन्यापासून दि. जून २०२३ रोजीपर्यंत . १०.३० ते सायं. ४.३० वा. या वेळेत कामकाजाच्या दिवशी उघडे असेल आणि त्यानंतर दि. जून २०२३ रोजीपर्यंत ते . १०.०० ते सायं. ५.३० वा. या वेळेत उघडे राहील. सदर पदाकरिता अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Goa State Legal Services Authority Vacancy details 2023

SLSA Goa Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Goa State Legal Services Authority Recruitment 2023 | slsagoa.nic.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/uyADU
✅ अधिकृत वेबसाईटslsagoa.nic.in

 

3

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड