स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नवीन भरती सुरु, ऑनलाईन अर्ज | SKDCL Bharti 2022

SKDCL Bharti 2022

SKDCL Bharti 2022

SKDCL Bharti 2022: SKDCL (Smart Kalyan Dombivli Development Corporation Limited) – Smart Kalyan Dombivli Development Corporation Ltd (SKDCL) providing an opportunity for fresh Graduates & Engineers for undertaking internship through Tulip. Candidates can visit the portal http://internship.aicte-india.org for registration & application. . More details are as follows:-

Smart Kalyan Dombivli Development Corporation Recruitment 2022

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत स्थापत्य अभियंता, आयटी अभियंता, लेखा आणि प्रशासन सहाय्यक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, आयटी अभियंता, लेखा आणि प्रशासन सहाय्यक
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कल्याण डोंबिवली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in

How To Apply For SKDCL Recruitment 2022

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Smart Kalyan Dombivli Development Corporation Bharti 2022

???? PDF जाहिरात
http://bit.ly/3twUgC8
✅ अधिकृत वेबसाईट
www.kdmc.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Kailash says

    मला bmc मध्ये नौकरी पाहिजे,

  2. Sanjay suradkar says

    Draiwer job milel ka

  3. [email protected] says

    10 पास असेल तर bmc मध्ये जॉब मिळेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड