Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिंहगड तांत्रिक एज्युकेशन सोसायटी भरती २०१९

Sinhgad Technical Education Society Bharti 2019

सिंहगड तांत्रिक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीमती. काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल पुणे येथे विविध  पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी, शिक्षक, कार्यकारण वैद्यकीय अधिकारी.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता श्रीमती. काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल, नरहे, पुणे – ४११०४१
  • अर्ज करण्याची शेवाटची तारीख – १५ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड