Sindhudurg Talathi Bharti Result
Sindhudurg Talathi Bharti Result: Sindhudurg Talathi Bharti Result:जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखालील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेली निवड व प्रतीक्षा यादी १४ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आली होती. शासनाच्या २ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार या यादींचा कालावधी १३ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. प्रतीक्षा यादी संपल्यामुळे शासनाच्या विशेष मंजुरीनुसार त्याच गुणवत्ता यादीतून अतिरिक्त निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. सदर सोबतच्या यादीनुसार व दिनांक ०९.०३.२०२६ रोजी कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेले उमेदवार यांनी दिनांक ११.०३.२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता कागदपत्र व बायोमेट्रीक पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तलाठी भरती २०२३ – अतिरिक्त प्रतिक्षा यादी
Sindhudurg Talathi Bharti Result
Sindhudurg Talathi Bharti Result:जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखालील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेली निवड व प्रतीक्षा यादी १४ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आली होती. शासनाच्या २ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार या यादींचा कालावधी १३ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. प्रतीक्षा यादी संपल्यामुळे शासनाच्या विशेष मंजुरीनुसार त्याच गुणवत्ता यादीतून अतिरिक्त निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली असून संबंधित उमेदवारांनी ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे कागदपत्र व बायोमेट्रिक पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| तलाठी पदभरती सन २०२३ -कागदपत्र पडताळणी कार्यक्रम | जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग | 05/03/2026 | 10/03/2026 | पहा (4 MB) |
Sindhudurg Talathi Bharti Result
Sindhudurg Talathi Bharti Result: जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तलाठी सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत (खेळाडू ) प्रवर्ग उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| तलाठी पद भरती २०२३- निवड यादी व प्रतिक्षा यादी- इ.मा.व. (खेळाडू ) प्रवर्ग | जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग | 04/03/2026 | 13/03/2026 | पहा (735 KB) |
Sindhudurg Talathi Bharti Result
Sindhudurg Talathi Bharti Result: जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तलाठी सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत उमेदवारांची अतिरिक्त निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| तलाठी पदभरती २०२३- अतिरिक्त निवड यादी व प्रतिक्षा यादी | जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग | 24/02/2026 | 13/03/2026 | पहा (3 MB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















