Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी भरती २०२०

Sindhudurg Education Society Recruitment 2020

सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी येथे लिपिक, शिपाई, ड्रायव्हर, माळी, वसतिगृह पालक, आचारी कम हाउस कीपर, मेस चालविणारा चालक, हाउस कीपिंग व शेतकाम करणारे जोडपे पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

  • पदाचे नाव – लिपिक, शिपाई, ड्रायव्हर, माळी, वसतिगृह पालक, आचारी कम हाउस कीपर, मेस चालविणारा चालक, हाउस कीपिंग व शेतकाम करणारे जोडपे
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • पत्तासिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी, विद्यानगरी, तोंडवली, नांदगाव तिठा-फोंडा रोड, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2vrL6fd

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड