सिंधुदुर्ग कोविड 19 आयुष वैद्यकीय अधिकारी भरती अंतिम गुणांकन व प्रतीक्षा यादी
Sindhudurg Bharti Result
Sindhudurg Bharti Result : AYUSH Medical Officer Recruitment was organized for COVID 19. The final score and waiting list for AYUSH Medical Officer recruitment have been announced. Click on the link below to download the list.
कोविड 19 साठी आयुष वैद्यकीय अधिकारी पदभरती चे आयोजन करण्यात आलेले होते. आयुष वैद्यकीय अधिकारी पदभरती ची अंतिम गुणांकन व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3d9AOnv
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Sindhudurg Bharti Result : कोविड 19 साठी दिनांक 2/4/2021 ते 6/4/2021 या कालावधीत फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, MBBS व आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स/ एएनएम, 4 या पदांसाठी ज्या उमेदवारांनी विहित नमुन्यात व कार्यालयाने दिलेल्या विहित ई-मेल आयडीवर पूर्ण प्रमाणपत्रांसहित अर्ज सादर केलेले आहे. त्या उमेदवारांची पात्र/ अपात्र यादी प्रसिद्ध करणेत येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.