Siddhivinayak College of Pharmacy Chandrapur Bharti 2021

सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर भरती 2021

Siddhivinayak College of Pharmacy Chandrapur Bharti 2021

Siddhivinayak College of Pharmacy Chandrapur Bharti 2021: Siddhivinayak College of Pharmacy Wrora, Chandrapur is invited online application for the “Associate professor, Assistant professor, HOD, Lecturer, Accountant/Clerk, Librarian, Lab Technician, Store Keeper, Lab Assistant” posts under Abhinav Bahu-uddeshiya Shikshan Sanstha Recruitment 2021. There are total 28 vacancies to fill the post.Last date of application foem is 1st October 2021. Further details are as follows:-

सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा जि.चंद्रपूर येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, एचओडी, व्याख्याता, लेखापाल/लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इमेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, एचओडी, व्याख्याता, लेखापाल/लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – M.Pharm/ B.Pharm, HSC, SSC  (Read PDF)
  • नोकरी ठिकाणवरोरा जि.चंद्रपूर
  • निवड प्रक्रिया – ऑनलाईन (इमेल)
  • इमेल पत्ता – svcpwarora2006@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख1 ऑक्टोबर 2021 आहे.
  •  

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

 अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड