सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेड सोलापूर भरती २०२०
Siddhnath Sugar Mills Ltd Solapur Bharti 2020
Siddhnath Sugar Mills Ltd Solapur Bharti 2020: सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेड सोलापूर येथे मनुफॅक्टअरिंग केमिस्ट, पॅन इंचार्ज, पॅनमन , कवाड्रीपलामेट, सल्फीटेंशनमेट, लॅब केमिस्ट, असिस्टंट पॅनमन, ऑलीव्हरमेट आणि विवध पदांच्या एकूण १०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४ जून २०२० आहे.
- पदाचे नाव – मनुफॅक्टअरिंग केमिस्ट, पॅन इंचार्ज, पॅनमन , कवाड्रीपलामेट, सल्फीटेंशनमेट, लॅब केमिस्ट, असिस्टंट पॅनमन, ऑलीव्हरमेट आणि विवध पद
- पद संख्या – १०८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- अर्ज पद्धती – मुलाखत
- ई-मेल – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेड, तऱ्हे, सोलापूर – ४१३००१
- मुलाखतीची तारीख – १४ जून २०२० आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कंपनीत काम काय आहे
पगार किती आहे