SIDCGL Goa Bharti 2025 | SIDCGL गोवा येथे 26 रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा
SIDCGL Goa Recruitment 2025
SIDCGL Goa Bharti 2025
SIDCGL Goa Bharti 2025 : Sewerage & Infrastructure Development Corporation of Goa Limited has published the recruitment notification for the posts of “Junior Division Clerk, Driver, Work Assistant, MTS”. There are a total of 26 vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 23rd June 2025. For more details about SIDCGL Goa Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
सीवरेज आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड येथे “ज्युनियर डिव्हिजन क्लार्क, ड्रायव्हर, वर्क असिस्टंट, एमटीएस” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ज्युनियर डिव्हिजन क्लार्क, ड्रायव्हर, वर्क असिस्टंट, एमटीएस
- पद संख्या – 26 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीवरेज अँड इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड. ईशान बिल्डिंग, दुसरा मजला, सीसीपी समोर, पणजी – गोवा. ४०३००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://sidcgl.goa.gov.in/
SIDCGL Goa Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर डिव्हिजन क्लार्क | 01 |
ड्रायव्हर | 01 |
वर्क असिस्टंट | 12 |
एमटीएस | 12 |
Educational Qualification For SIDCGL Goa Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर डिव्हिजन क्लार्क | The candidate must have passed Higher Secondary School Examination Certificate or equivalent qualification from a recognized Board/Institution. |
ड्रायव्हर | Passed Secondary School Certificate Examination from Recognized Board/Institution. |
वर्क असिस्टंट | S.S.C.E. or equivalent qualification |
एमटीएस | S.S.C.E. or equivalent qualification |
Salary Details For SIDCGL Goa Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ज्युनियर डिव्हिजन क्लार्क | Level -02 (as per 7th pay Matrix) |
ड्रायव्हर | Level -02 (as per 7th pay Matrix). (GP) |
वर्क असिस्टंट | 5200-20200 + 1900 (GP) |
एमटीएस | 5200-20200 + 1900 (GP) |
How To Apply For SIDCGL Goa Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sidcgl.goa.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात (ज्युनियर डिव्हिजन क्लार्क, ड्रायव्हर) |
https://shorturl.at/LejUS |
📑 PDF जाहिरात (वर्क असिस्टंट, एमटीएस) |
https://shorturl.at/DlJap |
👉 अर्जाचा नमुना |
https://shorturl.at/Xb9A6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://sidcgl.goa.gov.in/ |
Table of Contents