SIDBI Bharti 2026
SIDBI Bharti 2026: SIDBI (Small Industries Development Bank of India) is going to conducted new recruitment for the posts of “Assistant Manager Grade A and Manager Grade B”. There are 68 vacant posts available to fill. Eligible and interested Candidates can apply through given link before the last date. The last date for submission of the application is 11th December 2026. The official website of SIDBI Bharti is sidbi.in For more details about SIDBI Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए आणि व्यवस्थापक ग्रेड बी” पदाची 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सिडबी भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सिडबी भरती २०२६
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए आणि व्यवस्थापक ग्रेड बी
- पदसंख्या – 68 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 -33 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.sidbi.in/
SIDBI Vacancy 2026
| Post | Stream | Vacancies |
|---|---|---|
| Assistant Manager Grade A | General | 53 |
| Assistant Manager Grade A | Hindi | 2 |
| Assistant Manager Grade A | Legal | 3 |
| Assistant Manager Grade A | Systems / IT | 5 |
| Grade A Total | 63 | |
| Manager Grade B | Hindi | 1 |
| Manager Grade B | Legal | 3 |
| Manager Grade B | Systems / IT | 1 |
| Grade B Total | 5 | |
| Grand Total | 68 | |
Educational Qualification For SIDBI Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| Assistant Manager | A bachelor’s degree with at least 60% marks |
| Manager | A recognized bachelor’s degree in Law with at least 50% marks |
Salary Details For SIDBI Job 2026
| Salary Details | Grade A | Grade B |
|---|---|---|
| Starting Basic Pay | ₹62,500 | ₹78,450 |
| Maximum Basic Pay in Scale | ₹1,26,100 | ₹1,41,600 |
| Approximate Monthly Gross Emoluments | ₹1,20,000 | ₹1,45,000 |
| Indicative Annual CTC | ₹30–34 Lakh | ₹40–43 Lakh |
How To Apply For SIDBI Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२६ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sidbi.in Application 2026 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/duJFJ |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/wqLCW |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.sidbi.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















