महाराष्ट्र राज्य माहिती आयोग भरती २०१९

SIC Maharashtra Bharti 2019


महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई येथे कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – ६० वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव, राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई, १३ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, मुंबई – ३२

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट1 Comment
  1. Nazim khan says

    Job pahije

Leave A Reply

Your email address will not be published.