२३६६ विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिध्द – SIAC अंतर्गत सामायिक प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर । SIAC Mumbai Online Result

SIAC Mumbai Online Result - www.siac.org.in

SIAC Mumbai Online Result

SIAC Mumbai Online Result: On 12.09.2023, the results of 2366 students who passed in the general merit list are being published. The result of the students who have given the exam has also been made available in their personal profile. Also, due to the cancellation of 1 question in the final answer sheet in CSAT, instead of the minimum score of 33 marks, the general merit list (CET Qualified list) of the students who obtained at least 32.47 marks is being published. Also, the next interview schedule will be published on the website soon. Download SIAC Mumbai Online Result 2023

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, संचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे, अंबरनाथ नगरपालिकेचे स्पर्धा परिक्षा केंद्र, अंबरनाथ, ठाणे महानगर पालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे ई. केंद्रामधील प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२३ २४ करीता दिनांक २७.०८.२०२३ रोजी ऑफलाईन सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १२.०९.२०२३ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत उत्तीर्ण असलेल्या २३६६ विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिध्द करण्यात येत आहे.

 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

State Institute of Administrative Vocational Education, Mumbai and All India Administrative Service Pre-Training Centre, Nashik, Kolhapur, Aurangabad, Amravati and Nagpur as well as Yashwantrao Chavan Development Administration Prabodhini (Yashda) under other departments of Maharashtra Government run by Dr. Ambedkar Competitive Examination Guidance Centre, Pune, Director, Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute, (Barty), Pune, Pimpri Chinchwad Municipal Corporation Savitribai Phule Academy Pune, Ambernath Municipal Corporation Competitive Examination Center, Ambernath, Thane Municipal Corporation Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute, Thane e. Offline Common Entrance Test was organized on 27.08.2023 for the academic year 2023 24 for admission in the Centre.

CLICK TO DOWNLOAD SIAC CET Qualified LIST

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईल मध्ये सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच सीसॅट मध्ये अंतीम उत्तरतालिकेत १ प्रश्न रद्द केल्यामुळे किमान गुणांकन ३३ मार्कांऐवजी किमान ३२.४७ मार्क प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ( CET Qualified list) प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच लवकरच पुढील मुलाखतीचा कार्यक्रम संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Check SIAC Online Result 2023

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड