श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय वर्धा भरती २०२०
Shrikrishnadas Jajoo Grameen Seva Mahavidyalaya Wardha Bharti 2020
श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय वर्धा येथे शिक्षण सेवक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – शिक्षण सेवक
- पद संख्या – १ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा.
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- ई-मेल – sjgs_pw@rediffmail.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, आर्वी रोड, पिपरी-वर्धा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात | अधिकृत वेबसाईट |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा