Shri Tuljabhavani Temple Trust Hall Ticket 2024
Shri Tuljabhavani Temple Trust Hall Ticket 2024 – Candidates who appeared in the Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 can download the admit card for appearing in the exam, visit the career section on the official website of Shri Tuljabhavani Temple Trust and click here. However, exam candidates should visit IBPS website https://www.ibps.in. The concerned parties are requested to take note of this.
=> IMPORTANT INSTRUCTIONS FOR CANDIDATES (IBPS)
=> Recruitment Examination Dates
=> Notice For P.W.D. Candidates.

सर्व परीक्षार्थी उमेदवारांना कळविण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जि. धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक 01/2024 संदर्भातील परीक्षा दिनांक 13 जुलै 2024 व दिनांक 14 जुलै 2024 रोजी होणार आहे. सदरील परीक्षा IBPS मार्फत होणार आहे, तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी IBPS च्या https://www.ibps.in वेबसाईटला भेट द्यावी. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती. तसेच या भरती परीक्षेचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे तपासा…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Shri Tuljabhavani Temple Trust Hall Ticket 2024
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















