Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर भरती २०१९

Shri Siddheshwar Cooperative Factory Ltd Solapur Recruitment 2019

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर  येथे विविध पदाच्या १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत  आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  १२ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव
    • उत्पादन विभाग – डे. चीफ केमिस्ट, सिनियर मेन्यू. केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, व्कॉर्डीफ्लमेट, पॅन इनचार्ज, पॅनमॅन (एससीपी), पॅनमॅन
    • इंजिनीअरिंग विभाग – इलेक्ट्रिशियन (शुगर फॅक्टरी) इलेक्ट्रिशियन, खलाशी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण – सोलापूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. कुमठे, सोलापूर पो. टिकेकरवाडी, ता. उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर.
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – siddheshwarsugar@yahoo.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड