श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधुदुर्ग भरती २०१९
Shri saraswati College of Nursing Sindhudurg Recruitment 2019
श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधुदुर्ग येथे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव –प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी, श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग, विद्यानगरी, टोंडावली, नांदगाव – तिथा, फोंडा रोड, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App