श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ भरती २०१९

Shri Lal Bahadur Shastri Education Board Recruitment 2019


श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध शाळांमध्ये “कामाठी” पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कामाठी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ९ वी पास असावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ स्थित गजानन मंदिर रोड, वॉर्ड न. ५३, प्लॉट न. १६, बापट नगर, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरातLeave A Reply

Your email address will not be published.