Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री चक्रधर कला व विज्ञान महाविद्यालय गोंदिया भरती 2020

Shri Chakradhar Arts & Science College Gondia Bharti 2020

श्री चक्रधर कला व विज्ञान महाविद्यालय, सोनी जि. गोंदिया येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2020 आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 6 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master‘s degree
  • नोकरी ठिकाणसोनी जि. गोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताश्री चक्रधर आर्ट्स अँड सायन्स कॉलेज सोनी ता. गोरेगाव, जि. गोंदिया – 441801
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2020 आहे.
Subject No.of Post (s) Nature of Post Nature of vacancy Category No. of Advertisement
Botany [UG] Assistant Professor – 1
Full Time Cleare – Non-Granted Open – 1
First Time : 1
Zoology [UG] Assistant Professor – 1
Full Time Cleare – Non-Granted Open – 1
First Time : 1
Physics [UG] Assistant Professor – 1
Full Time Cleare – Non-Granted Open – 1
First Time : 1
Maths [UG] Assistant Professor – 1
Full Time Cleare – Non-Granted Open – 1
First Time : 1
Political Science [UG] Assistant Professor – 1
Full Time Cleare – Non-Granted Open – 1
First Time : 1
History [UG] Assistant Professor – 1
Full Time Cleare – Non-Granted Open – 1
First Time : 1

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड