श्री बृहद् भारतीय समाज शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता शिष्यवृत्ती | Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022-23

Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022-23

Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022-23

Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022-23: The Scholarship applications are invited for SCHOLARSHIP FOR the ACADEMIC YEAR 2022-23 Full-time Degree Courses in Indian Universities in Shri Brihad Bharatiya Samaj, Medical (MBBS, Ayurveda and Homeopathy) Engineering, Technology, Pharmacy, Computer Science, Agriculture Veterinary Medicine, Nursing, Education Science And for postgraduate courses. Interested candidates apply before the 5th of September 2022 at the mentioned address. Further details are as follows:-

Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022 Application

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता शिष्यवृत्ती श्री बृहद् भारतीय समाज, वैद्यकीय (एम.बी.बी.एस., आयुर्वेद आणि होमिओपथी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, संगणक शास्त्र, कृषी पशुरोगचिकित्सा शस्त्र, नर्सिग, शिक्षण शास्त्र यात भारतीय विद्यापीठात पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम करिता असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून आणि विदेशातील मूळ भारतीय विद्याथ्यांकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विहित प्रपत्रामध्ये अर्ज मागवीत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

किमान ७०% गुण मिळविणारे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आणि त्यांच्या शेवटच्या विद्यापीठ परीक्षेत किमान ६०% गुण मिळविणारे अन्य विद्यार्थी, नसिंग शिक्षणाकरिता प्रथम वर्ष व त्यावरील वर्षात शिकणाऱ्या किमान ४५% गुण असणाऱ्या विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र आहेत. पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. १,५०,००० किंवा त्यापेक्षा कमी असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. शिष्यवृत्ती देण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर विद्याथ्यांची निवड करण्यात येईल. केंद्र / अथवा राज्य सरकारकडील किंवा त्यांचे विद्यापीठ महाविद्यालय / संस्था यांच्याकडील शिष्यवृत्ती मिळत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

Shri Brihad Bharatiya Samaj Scholarships

  • शिष्यवृत्तीचे नाव – श्री बृहद् भारतीय समाज शिष्यवृत्ती
  • वयोमर्यादा – 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एन. के. मेहता इंटरनॅशनल हाउस, १७८, बँकबे रिक्लमेशन, बाबुभाई एम, चिनॉय मार्ग, एल.आय.सी. योगक्षेमच्या मागे, चर्चगेट, मुंबई ४०००२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ सप्टेंबर २०२२

Eligibility Criteria for Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022-23

  • Applicant should be citizen of India, Candidate should hold 12th class with minimum 70% score from any government recognized board, Applicant annual family income should be less than 60000.
  • Female students who are studying Nursing course should have minimum 45% marks in their academics, Applicants who are in final year can also eligible for the scholarship.
  • Students who are receiving any other scholarships are not eligible.

Field of Study – Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 

  • Medicine (MBBS, BDS, Ayurved and Homeopathy)
  • Engineering & Technology
  • Pharmacy
  • Computer Science
  • Agriculture
  • Veterinary Science
  • Nursing

Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship For Indian Students

अर्ज, प्रपत्रे आणि नियमांच्या प्रती एन. के. मेहता इंटरनॅशनल हाउस, १७८, बँकबे रिक्लमेशन, बाबुभाई एम, चिनॉय मार्ग, एल.आय.सी. योगक्षेमच्या मागे, चर्चगेट, मुंबई ४०००२० येथील समाजाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत आणि हा अर्ज मोठ्या आकाराचा स्वतःचा पत्ता लिहिलेला (रु. २०/- ची तिकिटे लावलेला) लिफाफा समाजाकडे पाठवून सुध्दा मिळविता येईल. समाजाच्या कार्यालयामधून अर्ज घेण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२२ आणि पूर्ण भरलेले अर्ज प्रपत्रे परत करण्याची अंतिम तारीख ०५ सप्टेंबर २०२२ राहील. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : (०२२) २२०२०११३.

Contact Details Of Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 

उमेदवारांना काही त्रुटी असलेल्यास उमेदवार खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

  • संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : (०२२) २२०२०११३

Application Process of Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022 

  • Students apply offline mode for Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship
  • Interested students can check the notification, Applicants who are satisfied all the eligibility conditions shall need to prepare application on their own, Application form should include Student Personal details, Educational Qualifications with academic percentage, Completed application form should enclose with a 25 cms ? 8 cms self-addressed envelope with Rs.10/- stamps affixed.
  • And send it to the following postal address.
  • Application Address :
    • “Shri Brihad Bharatiya Samaj N.K. Mehta International House 178, Backbay Reclamation Babubhai M. Chinai Marg Behind LIC Yogakshema Mumbai – 400020”

Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022-23

Selection Process of Shri Brihad Bharatiya Samaj Scholarship 2022

शिष्यवृत्ती देण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर विद्याथ्यांची निवड करण्यात येईल. केंद्र / अथवा राज्य सरकारकडील किंवा त्यांचे विद्यापीठ महाविद्यालय / संस्था यांच्याकडील शिष्यवृत्ती मिळत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

All the applicants some of the students will be shortlisted, and those students’ Interviews will be conducted, based on performance in Interview finally some of the candidates should be selected for the scholarship.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड