Shri Baneshwar Shikshan Sanstha Ahamadnagar Bharti 2021
श्री बाणेश्वर शिक्षण संस्था अहमदनगर भरती 2021
Shri Baneshwar Shikshan Sanstha Ahamadnagar Recruitment 2021
Shri Baneshwar Shikshan Sanstha Ahamadnagar Bharti 2021- Baneshwar Shikshan Sanstha Ahamadnagar are invited walk-in-interview for Teacher post. There are a total of 36 vacancies to fill the post. Interested and eligible candidates may attend interview before the 25th of September 2021.
श्री बाणेश्वर शिक्षण संस्था बुऱ्हाणनगर, अहमदनगर येथे शिक्षक पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिक्षक
- पदसंख्या – 36 जागा
- शैक्षणिक पत्रता – Ph.D, NET/SET, Refer pdf
- नोकरी ठिकाण – बुरहानगर, ता.नगर जि.अहमदनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – प्लॉट क्रमांक 10/1, मुख्यालय बुरहानगर येथे, ता.नगर जि.अहमदनगर 414002
- मुलाखतीची तारीख – 25 सप्टेंबर 2021 (सकाळी 10.०० वा)
Shri Baneshwar Shikshan Sanstha Ahamadnagar Bharti 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Table of Contents