Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री समर्थ पब्लिक स्कूल अकोला भरती २०२०

Shree Samarth Public School Akola Bharti 2020

श्री समर्थ पब्लिक स्कूल अकोला येथे मुख्याध्यापक, उपप्राचार्य, टीजीटी, पीआरटी, पूर्व-प्राथमिक शिक्षक, शिक्षक, ग्रंथपाल, प्रवेश समन्वयक, रिसेप्शनिस्ट, अकाउंटंट, लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावमुख्याध्यापक, उपप्राचार्य, टीजीटी, पीआरटी, पूर्व-प्राथमिक शिक्षक, शिक्षक, ग्रंथपाल, प्रवेश समन्वयक, रिसेप्शनिस्ट, अकाउंटंट, लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणअकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताश्री समर्थ पब्लिक स्कूल,  एनएच-६, रिधोरा, अकोला

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड