श्री भीमाशंकर बी. एड. कॉलेज पुणे भरती २०१९

Shree Bhimshankar BEd College Pune Bharti 2019

श्री भीमाशंकर बी.एड कॉलेज पुणे येथे विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण, ललित कला शिक्षक, परफॉर्मिंग आर्ट शिक्षक, ग्रंथपाल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – श्री भीमाशंकर बी.एड कॉलेज, लांडेवाडी (मॅन्चर), ता. आंबेगाव, जि. पूणे – ४१०५०३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami